युनिलिव्हर
R$३५१.५८
१० मार्च, ६:४५:०० PM [GMT]-३ · BRL · BVMF · डिस्क्लेमर
BR वरील सूचीबद्ध स्टॉक
याआधी बंद झाले
R$३४३.७१
आजची रेंज
R$३४८.८४ - R$३५४.२८
वर्षाची रेंज
R$२३९.९० - R$३७२.००
बाजारातील भांडवल
१.४८ खर्व USD
सरासरी प्रमाण
३५८.००
बातमीमध्ये
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(EUR)डिसें २०२४Y/Y बदल
कमाई
१४.८२ अब्ज१.६०%
ऑपरेटिंग खर्च
१२.२६ अब्ज३४४.०५%
निव्वळ उत्पन्न
१.०२ अब्ज-३०.४९%
निव्वळ फायदा मार्जिन
६.८९-३१.५८%
प्रति शेअर कमाई
EBITDA
२.९८ अब्ज१८.४५%
प्रभावी कर दर
२८.७६%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(EUR)डिसें २०२४Y/Y बदल
रोख व अल्पकालीन गुंतवणूक
७.५२ अब्ज२८.४८%
एकूण मालमत्ता
७९.७५ अब्ज५.९६%
एकूण दायित्वे
५७.२० अब्ज४.९४%
एकूण इक्विटी
२२.५६ अब्ज
शेअरची थकबाकी
२.४८ अब्ज
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर
४२.५९
मालमत्तेवर परतावा
८.०४%
भांडवलावर परतावा
११.७४%
रोख रकमेतील एकूण बदल
(EUR)डिसें २०२४Y/Y बदल
निव्वळ उत्पन्न
१.०२ अब्ज-३०.४९%
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड
३.०८ अब्ज१.५७%
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख
-११.६५ कोटी८८.८७%
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख
-२.३९ अब्ज-१.७६%
रोख रकमेतील एकूण बदल
५४.८० कोटी२३२.८५%
उर्वरित रोख प्रवाह
१.३१ अब्ज१२.७७%
बद्दल
युनिलिव्हर पीएलसी ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी आहे ज्याचे मुख्यालय लंडन, इंग्लंड येथे आहे. युनिलिव्हर कंपनीच्या उत्पादनांमध्ये अन्न, मसाले, बाटलीबंद पाणी, बेबी फूड, सॉफ्ट ड्रिंक, आइस्क्रीम, इन्स्टंट कॉफी, क्लिनिंग एजंट, एनर्जी ड्रिंक, टूथपेस्ट, पाळीव प्राण्यांचे अन्न, औषधी आणि ग्राहक आरोग्यसेवा उत्पादने, चहा, नाश्ता तृणधान्ये, सौंदर्य उत्पादने यांचा समावेश होतो. युनिलिव्हर ही जगातील सर्वात मोठी साबण उत्पादक कंपनी आहे. आणि या कंपनीची उत्पादने सुमारे १९० देशांमध्ये उपलब्ध आहेत. युनिलिव्हरच्या सर्वात मोठ्या ब्रँड्समध्ये लाइफबॉय, डोव्ह, सनसिल्क, नॉर, लक्स, सनलाइट, रेक्सोना/डिग्री, एक्सी/लिंक्स, बेन अँड जेरी, ओमो/पर्सिल, हार्टब्रँड आइस्क्रीम, हेलमॅन आणि मॅग्नम यांचा समावेश आहे. युनिलिव्हर तीन मुख्य विभागांमध्ये संघटित आहे: फूड्स आणि रिफ्रेशमेंट्स, होम केर आणि सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी. या कंपनीच्या चीन, भारत, नेदरलँड्स, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्समध्ये संशोधन आणि विकास सुविधा आहेत. सप्टेंबर १९२९ मध्ये, युनिलिव्हरची स्थापना डच मार्गारीन युनी आणि ब्रिटिश साबण निर्माता लीव्हर ब्रदर्स यांच्या विलीनीकरणाद्वारे झाली. कंपनीचे नाव दोन्ही कंपन्यांच्या नावाचे पोर्टमॅन्टेओ होते. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
२ सप्टें, १९२९
वेबसाइट
कर्मचारी
१,२८,३७७
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
लोक हेदेखील शोधतात
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू