मुख्यपृष्ठDB • NYSE
add
दॉइशे बँक
याआधी बंद झाले
$२२.४२
आजची रेंज
$२२.८८ - $२३.३०
वर्षाची रेंज
$१३.७० - $२५.३३
बाजारातील भांडवल
४३.३९ अब्ज USD
सरासरी प्रमाण
५३.७६ लाख
P/E गुणोत्तर
१४.८५
लाभांश उत्पन्न
३.०४%
प्राथमिक एक्सचेंज
ETR
बातमीमध्ये
बद्दल
इ-बँकिंगडॉइचे बँक ही जगभर बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरविणारी जगातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या मूळच्या जर्मन कंपनीचे मुख्य कार्यालय फ्रॅंकफुर्ट येथे आहे. या बँकेच्या जगातील ७०हून अधिक देशांत शाखा असून त्यांत १, ००, ०००हून अधिक कर्मचारी आहेत. या बँकेची स्थापना इ.स.१८७० साली झाली. भागभांडवल आणि गंगाजळी यांचा विचार करता, जगातील सर्वात मोठ्या बँकांत या बँकेचा पहिला क्रमांक आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१० मार्च, १८७०
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
८९,७५३