मुख्यपृष्ठ523319 • BOM
add
बामर लॉरी
याआधी बंद झाले
₹१९७.६०
आजची रेंज
₹१९८.०० - ₹२०४.००
वर्षाची रेंज
₹१९८.०० - ₹३२०.२५
बाजारातील भांडवल
३४.२० अब्ज INR
सरासरी प्रमाण
१५.८६ ह
P/E गुणोत्तर
१२.८७
लाभांश उत्पन्न
४.२४%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
कमाई | ६.३९ अब्ज | ९.१०% |
ऑपरेटिंग खर्च | १.४८ अब्ज | ६.३६% |
निव्वळ उत्पन्न | ६२.५३ कोटी | -२.०८% |
निव्वळ फायदा मार्जिन | ९.७९ | -१०.१८% |
प्रति शेअर कमाई | — | — |
EBITDA | ७०.२२ कोटी | -६.५०% |
प्रभावी कर दर | २३.६१% | — |
ताळेबंद
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
रोख व अल्पकालीन गुंतवणूक | ३.३४ अब्ज | -५.४१% |
एकूण मालमत्ता | २९.०४ अब्ज | ६.२३% |
एकूण दायित्वे | १०.९५ अब्ज | ४.५९% |
एकूण इक्विटी | १८.०९ अब्ज | — |
शेअरची थकबाकी | १७.०८ कोटी | — |
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर | १.८९ | — |
मालमत्तेवर परतावा | — | — |
भांडवलावर परतावा | ७.१७% | — |
रोख प्रवाह
रोख रकमेतील एकूण बदल
(INR) | सप्टें २०२४info | Y/Y बदल |
---|---|---|
निव्वळ उत्पन्न | ६२.५३ कोटी | -२.०८% |
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड | — | — |
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख | — | — |
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख | — | — |
रोख रकमेतील एकूण बदल | — | — |
उर्वरित रोख प्रवाह | — | — |
बद्दल
बामर लॉरी अँड कंपनी लिमिटेड ही एक भागीदारी संस्था आहे. ही १ फेब्रुवारी १८६७ रोजी कोलकाता येथे जॉर्ज स्टीफन बाल्मर आणि अलेक्झांडर लॉरी या दोन स्कॉट्स लोकांनी स्थापन केली. आज बाल्मर लॉरी ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या अंतर्गत मिनी-रत्न I सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे. याची उलाढाल ३१ मार्च २०१६ च्या आर्थिक वर्षात ₹२८९५ कोटी होती आणि ₹ २३४ कोटी नफा झाला होता. इ.स. १९२४ मध्ये ही ४० लाख डॉलर्सची पेड अप भागभांडवलासहित खाजगी कंपनी बनली. इ.स. १९३६ मध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. आणि त्यानंतर १९७२ मध्ये भारत सरकारच्या अधीन झाली.
बीएल उत्पादनांमध्ये स्टील बॅरल्स, औद्योगिक वंगण, स्पेशॅलिटी स्नेहक, कॉर्पोरेट ट्रॅव्हल आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेसचा समावेश आहे. कार्यप्रदर्शन रसायने आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही कंपनी काम करते.
हे भारतातील स्टील बॅरेल्सचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. या कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि त्याचे कार्यालये संपूर्ण भारतात आहे. तसेच यूकेमध्ये बेडफोर्ड येथेही आहेत. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१ फेब्रु, १८६७
वेबसाइट
कर्मचारी
८६३